Crime Killed
sakal
नागपूर - एकतर्फी प्रेमातून युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. भांडणानंतर मैत्रिणीच्या प्रियकराने त्याच्यावर चाकूने हल्ला करीत रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. ही थरारक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत गाडीखाना परिसरात घडली. अमन गौतम मेश्राम (वय २४, रा. जुना बगडगंज) असे मृताचे नाव आहे.