

Nagpur RTO has started a special enforcement drive against vehicles without HSRP number plates after the government deadline ended.
ESakal
नागपूर : ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) नसलेल्या वाहनांवर आरटीओने कारवाई सुरू केली आहे. शासनाची मुदत संपताच ही मोहीम हाती घेण्यात आली. अवघ्या तीन दिवसांत वाहनचालकांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.