

Navneet Rana
sakal
अमरावती : माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांना सहाव्यांदा धमकीचे पत्र प्राप्त झाले असून, सदर पत्रामध्ये त्यांना बॉम्बने उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी सदर व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याच्या धमकीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.