विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Heartbreaking Incident in Vidarbha : या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे बाळ जिवंत असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास लाखनी पोलिस करीत आहेत.
Heartbreaking Incident in Vidarbha

Heartbreaking Incident in Vidarbha

esakal

Updated on

8-Day-Old Baby Girl Found Alive in Black Bag Amid Severe Cold : बुलढाणा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील मानेगाव /सडक येथे शेतशिवारातील नाल्याजवळ ८-१० दिवसाचे नवजात (स्त्री जातीचे) बाळ काळ्या बँगमध्ये आढळले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे बाळ जिवंत असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास लाखनी पोलिस करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com