
Nitin Gadkari
sakal
वर्धा : निसर्ग बेभरवशाचा झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. या संकटातून दूर जाण्यासाठी शेतकऱ्यांनी निराश न होता उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर व ऑर्गेनिक पद्धतीने शेती केल्यास शून्य खर्च जास्त उत्पादन मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.