esakal | लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस

लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची मुदत एप्रिल २०१९ ला संपत असल्याने लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. त्यासाठी जनमानसाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. भाजपने एक राष्ट्र एक निवडणुकीसाठी देशभरात प्रयत्न सुरू केले आहेत.

loading image