

OBC Reservation Movement Laxman Hake Calls for Mumbai March as OBC Leaders Prepare to Intensify Protest Across Maharashtra
sakal
हिंगोली : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी राज्यभरात लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत राज्य सरकारकडून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र सुरू असून, याविरोधात सर्व ओबीसी, भटके-विमुक्त बांधव मुंबईकडे कूच करणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.