Kalamb Crime : जुन्या वादातून बापलेकाने केला युवकाचा खून

दोनोडा येथे जुन्या वादातून कुर्‍हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली.
Axe Attack

Axe Attack

sakal

Updated on

कळंब - येथून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोनोडा येथे मंगळवारी (ता. 24) सकाळी 9:15 वाजताच्या दरम्यान गावातील आरोपी आशिष मारोती करलुके (वय-33) व त्याचे वडील मारोती करलुके (वय-55) यांनी दत्ता उर्फ अविनाश केशव चौधरी (वय-33) याचा जुन्या वादातून कुर्‍हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com