Accident News: मोर्शी-सिंभोरा रोडवर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोर्शी : मोर्शी-सिंभोरा रोडवर झालेल्या अपघातात एक तरुण घटनास्थळी ठार झाला, तर इतर तीन जखमींना उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.