Vidarbha News : बाल अत्याचाराची साडेसात हजारांवर प्रकरणे प्रलंबित; विदर्भात अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्हा पहिल्या तीनमध्ये

Child Abuse Cases : विदर्भातील विविध न्यायालयांमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत ७९२७ प्रकरणे प्रलंबित असून, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित आहेत. न्यायालयीन मनुष्यबळाची कमतरता आणि आवश्यक संसाधनांच्या अभावामुळे ही प्रकरणे रखडत आहेत.
Vidarbha News
Vidarbha Newssakal
Updated on

नागपूर : खटला सुरू झाल्यानंतर जलद निकाल लावण्यासाठी आवश्यक असलेल्या न्यायालयीन मनुष्यबळाची कमतरता, पुरेशी जलदगती न्यायालये नसणे, गुन्हा दाखल झाल्यापासून निकालापर्यंत लागणाऱ्या पायाभूत सुविधांची वानवा इत्यादी प्रमुख कारणांमुळे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्‍सो) दाखल असलेले खटले प्रलंबित राहण्याची संख्या वाढतच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com