Police Recruitment Aspirant Murdered in OYO Hotel
esakal
OYO हॉटेलमध्ये नेऊन प्रेयसीची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयाच्या भोवऱ्यातून तिची हत्या झाल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात ही घटना घडली असून या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.