Painganga River Flood : पैनगंगा नदीला पूर! विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला; नागपूर-तुळजापूर महामार्ग बंद

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्रच पावसाने धुव्वांधार बॅटिंग सुरू केली आहे. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे.
Painganga River Flood
Painganga River Floodsakal
Updated on

यवतमाळ - गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्रच पावसाने धुव्वांधार बॅटिंग सुरू केली आहे. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. नागपूर-तुळजापूर हा महामार्ग पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील मार्लेगाव नजीकच्या पुलावरून पाणी जात आहे. यामुळे हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com