Farmer Cheated
esakal
पांढरकवडा : ‘तुमचे पैसे खाली पडले आहेत... असे सांगत शेतकर्याची दिशाभूल करून चार लाख रुपयांची पिशवी लंपास केल्याची धक्कादायक घटना शहरातील एचडीएफसी बँकेसमोर घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.