Vidarbha News: दुचाकीच्या अपघातात एक ठार;ओव्हरटेक करताना कारची समोरासमोर धडक

Patur-Balapur Highway Accident: पातूर-बाळापूर महामार्गावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी. वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल, जखमींना अकोला येथे उपचारासाठी नेले.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

पातूर: तालुक्यातील बाभूळगाव-दिग्रस फाटा यामध्ये पातूर-बाळापूर महामार्गावर, गुरुवारी (ता.१४) दुपारच्या सुमारास, दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. अपघातात एकजण गंभीर जखमी असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com