Wildlife: पेच व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी १५ ऑक्टोबरला उघडणार; मुसळधार पावसाने रस्त्यांची दुरवस्था, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक नुकसान

Pench Tiger Reserve: सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रकल्प प्रशासनाने दुरुस्ती करून १५ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी प्रवेश उघडण्याचे ठरवले आहे.
Wildlife

Wildlife

sakal

Updated on

नागपूर : सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील अनेक पर्यटन रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी, दरवर्षी १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला होणारा हा प्रकल्प आता १५ ऑक्टोबरपासून पर्यटनासाठी खुला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com