Karanja Accident : पीकअप-ऑटो अपघातात तीन ठार; आठ जण जखमी

पोहा रस्त्यावरील ग्राम तुळजापूरजवळ पीकअप वाहन, प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला.
Pickup and Auto accident
Pickup and Auto accidentsakal
Updated on

कारंजा - पोहा रस्त्यावरील ग्राम तुळजापूरजवळ पीकअप वाहन, प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून, या घटनेत एका महिलेसह दोन जण ठार झाले आहेत. तसेच आठ जण जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्दैवी घटना २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com