Illegal Sand Transport tipper
sakal
सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर व स्विफ्ट वाहनांवर किनगांव राजा पोलिसांनी ता. ५ सप्टेंबर रोजी कारवाई करून १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.