Cattle Rescue : मलकापूर येथे गोठ्यात बांधून ठेवलेल्या १६ जनावरांची सुटका

Police Action : मलकापूर येथे गोठ्यात अनधिकृतरित्या कोंडून ठेवलेली १६ जनावरे पोलिसांनी ६ जून रोजी ताब्यात घेतली.या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cattle Rescue
Cattle Rescuesakal
Updated on

मलकापूर : गोठ्यामध्ये अनधिकृतपणे कोंडून ठेवलेल्या १६ जणावरांची सुटका करून पोलिसांनी एका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ जून रोजी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com