Bogus Voting
sakal
बुलडाणा - बुलडाणा नगर परिषदेचे कालचे मतदान बोगस मतदान मुद्द्यावर गाजले. त्या बोगस मतदान प्रकरणात एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्याविरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे.