
वर्धा : गो-वंश कत्तल व गो-मांस विक्रीवर बंदी असताना वर्धा शहरात एका हॉटेलमध्ये बिर्याणीत थेट गो-मांस वापरल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले. या प्रकरणी पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २१) गुन्हा दाखल करण्यात आला.