Liquor Smuggling : अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करणारा ऑटो पकडला; एकास अटक, एक आरोपी फरार
Khamgaon News : खामगावमध्ये पोलिसांनी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटोला पकडून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत लखन रविंद्र बांगरला ताब्यात घेतले असून, ज्ञानेश्वर लाहुडकर फरार झाला आहे.