Maregaon News : गरिबीचा फायदा घेत अपहरण! पालन -पोषणाचे आमिष दाखवीत तीन मुले पळविली
मजुराच्या तीन मुलांना चांगले शिक्षण देतो असे आश्वासन देत, तेलंगानामध्ये वास्तवाला असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीने पळून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली.
मारेगाव - मजुराच्या तीन मुलांना चांगले शिक्षण देतो असे आश्वासन देत, तेलंगानामध्ये वास्तवाला असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीने पळून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली.