
पुलगाव : २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा अंतर्गत येणाऱ्या इंडियन मिलिटरी स्कूल येथील एनसीसी युनिटचे प्रा. प्रवीण रमेश शेळके यांनी हिमालय पर्वतातील माउंट फ्रेंडशिप हे बर्फाच्छादित शिखर ज्याची उंची पाच हजार २८९ मीटर (१७३५२फूट) मायनस १० डिग्री सेल्सिअस मध्ये यशस्वीरित्या सर केले.