संग्रामपुर : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे अधिकृत 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे हस्ते आ. डॉ. संजय कूटे यांनी आज 3 सप्टेंबर चे विधानभवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वीकारला.