Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

सिंचन अनुशेषाचे जनक माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले.
BT Deshmukh Passess Away

BT Deshmukh Passess Away

sakal

Updated on

अमरावती - सिंचन अनुशेषाचे जनक माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातील सिंचनावरील लढाईला धक्का पोहोचण्यासोबतच प्राध्यापक, शिक्षक संघटनांचे अपरिमित नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com