NCP Leader Arrested : मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप; अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवले अन्...

Wardha POCSO Case : आरोपीचे पीडितेच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्यामुळे तिला अधिक मानसिक त्रास सहन करावा लागला, असे तक्रारीत नमूद आहे. तीन दिवसांपूर्वी आरोपीने अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Police arrested a senior NCP leader in Pulgaon, Wardha district, after a young woman filed a complaint alleging sexual harassment and obscene messages under the POCSO Act.

Police arrested a senior NCP leader in Pulgaon, Wardha district, after a young woman filed a complaint alleging sexual harassment and obscene messages under the POCSO Act.

esakal

Updated on

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय गंभीर आणि समाजाला हादरवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक छळ आणि शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप ठरला आहे. आरोपीचे नाव दिवाकर गमे (वय ७८) असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com