

Ralegaon Woman Delivers Baby in Forest as 102 Ambulance Fails to Reach Her on Time Raising Concerns Over Emergency Healthcare
sakal
राळेगाव (जि. यवतमाळ) : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने धनगर महिलेची जंगल परिसरातच प्रसूती झाल्याची धक्कादायक शनिवारी (ता. ५) मध्यरात्री कोळवण (मजरा) परिसरात घडली असून, बुधवारी (ता.९) उघडकीस आली.