Coal Mining: वेकोलिच्या ब्लास्टिंगने गावकऱ्यांचे आयुष्य हादरले; ३७ वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष कायम, शाळा, घरांच्या तडे

Blasting Impact: राजुरा तालुक्यात वेकोलिच्या कोळसा उत्खननासाठी होणाऱ्या शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे घरांना, शाळांना तडे जात असून बोअरवेल निकामी होत आहेत. सुमारे ३७ वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष सुरू असून वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
Coal Mining

Coal Mining

sakal

Updated on

राजुरा : वेकोलिच्या माध्यमातून कोळसा उत्खननासाठी करण्यात येणाऱ्या शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे परिसरातील अनेक गावांतील घरांना तडे जाऊन नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरातील शाळ, घरांच्या इमारतींना नाहीत तडे गेले आहेत. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने गेल्या ३७ वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष कायम असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com