Yavatmal News: दुसऱ्या ‘ऑडिओ क्लिप’ने उडाली खळबळ; पोलिसांकडे स्वाधीन; संभाषणात घेतली अनेक नावे

Police Investigation and Suspect Arrests: राळेगाव प्रकरणातील बेपत्ता मुलगी आणि तिच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने पोलिसांची धास्ती वाढवली आहे. प्रकरण गुंतागुंतीचे असून डिजिटल डेटा रिकव्हरीसह तपास सुरू आहे.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

यवतमाळ: मुलीने मोबाईलवर केलेल्या संभाषणातून राळेगाव प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. असे असताना आता त्याच मुलीची दुसरी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील संभाषणात ‘त्या’ मुलीने वेगवेगळ्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे बेपत्ता मुलीचे प्रकरण चांगलेच गुंतागुंतीचे असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. ती क्लिप पोलिसांना पाठविण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com