Bear Attack: रामटेकच्या जंगलात दाम्पत्यावर अस्वलांचा हल्ला; पत्नी ठार, जखमीवर उपचार सुरू

Fatal Bear Attack in Ramtek Forest Area: रामटेक तालुक्यातील उमरी (चिचदा) येथे दोन अस्वलांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला जंगलालगत राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.
Bear Attack

Bear Attack

sakal

Updated on

रामटेक : तालुक्यातील उमरी (चिचदा) येथील दाम्पत्यावर रविवारी (ता.८) दोन अस्वलांनी हल्ला चढवला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती किरकोळ जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, उमरी येथील राजकुमार राजाराम भलावी (वय ४८) व सुलोचना राजकुमार भलावी (वय ३०) हे पती-पत्नी रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीट, कक्ष क्रमांक २९२ पीएफ येथे जळाऊ सरपण आणण्यासाठी गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com