

Drowning Incident
sakal
शितलवाडी : रामटेकवरून तीन किमीवर असलेल्या जपाळेेश्वर देवस्थान परिसरातील तलावात बुडून मामा आणि भाचीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. हर्षाली विनोद माकडे (वय १३, भोजापूर) आणि अजय वामनराव लोहबरे (वय ३२, खात, तालुका मौदा) अशी मृतांची नावे आहेत.