Vidarbha vs Baroda: रणजीत विदर्भची धडाकेबाज आघाडी; बडोद्याविरुद्ध उद्यापासून महत्त्वाची लढत

Vidarbha Eyes Knockout Qualification with Strong Form: रणजी करंडक स्पर्धेत विदर्भ व बडोदामधील रोमांचक सामना नागपूरमध्ये रंगणार आहे. विदर्भाची मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजी पुन्हा बडोद्यासमोर आव्हान उभं करणार आहे.
Vidarbha vs Baroda

Vidarbha vs Baroda

sakal

Updated on

नागपूर : रणजी करंडक स्पर्धेत चार सामन्यानंतर १९ गुणांसह आघाडीवर असणाऱ्या गतविजेत्या विदर्भाची पाचवी साखळी लढत विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर उद्या, रविवारपासून होत असून हा सामना जिंकून बाद फेरीतील आपला दावा आणखी मजबूत करण्याचा यजमान संघाचा प्रयत्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com