रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा वणवा! शेतकरी आक्रमक, खामगावात 'एसडीओ' कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

Ravikant Tupkar Protest : शासनाच्या कर्जमाफीविरोधात अनेक भागांत जीआर जाळण्यात आले असून काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
 Attempt to Set SDO Office on Fire in Khamgaon

Attempt to Set SDO Office on Fire in Khamgaon

esakal

Updated on

बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची धग आता जिल्हाभर पसरू लागली आहे. आंदोलनाला वाढता जनसमर्थन मिळत असताना काही ठिकाणी संतप्त शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाच्या कर्जमाफीविरोधात अनेक भागांत जीआर जाळण्यात आले असून काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com