
Bank Jobs 2025
sakal
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १३३ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू होती. या भरतीप्रक्रियेला स्थगिती मिळाल्याची चर्चा आठ दिवसांपासून सुरू होती. अखेर बुधवारी (ता. आठ) तात्पुरत्या स्थगितीचे आदेश धडकले असून संचालक मंडळाला हा मोठा धक्का मानला जात आहे.