वर्धा - दोन वर्षापासून सुरू असलेल्या प्रेम संबंधात तरुणीने लग्नास नकार दिला. तरुणीने नकार देतात संतापलेल्या प्रियकराने तरुणी काम करत असलेल्या रुग्णालय परिसरात जात तिच्यावर कटरने प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.