Republic Day : प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुण्याचा मान सरपंचांना; हनवतखेडाची निवड ,पती-पत्नीचा होणार पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

Amravati News : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हनवतखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विजय ढेपे आणि त्यांची पत्नी जयश्री ढेपे यांना दिल्लीतील कर्तव्यपथावर पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. या सन्मानाने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची दखल घेतली आहे.
Republic Day
Republic Day sakal
Updated on

अमरावती : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त्याने दिल्लीच्या कर्तव्यपथ येथे जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने २३ ते २६ जानेवारी दरम्यान उत्तम कार्य केलेल्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com