
रिसोड : सद्यस्थितीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हुंड्यासाठी महिलांचा छळ ही नित्याची बाब झालेली आहे. असाच एक प्रकार रिसोड तालुक्यातील मोहजाबंदी येथील एका मुलीसोबत घडला. अवघ्या दोन वर्षातच सासरकडील मंडळी कडून त्रास देणे, मानसिक छळ करणे हा प्रकार समोर आलेला आहे.