Bribe
esakal
मानोरा - कृषी केंद्राची तपासणी करून आढळलेल्या त्रुटींची पूर्तता अहवाल वरिष्ठांकडे सादर न करणे तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल न पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण वर्ग-२ उमेश राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सापळा रचून पकडले.