
Student Drowns in Nilaj Pond While Fetching Flowers for Lakshmi Pujan
Sakal
साकोली : तालुक्याच्या नीलज येथील गाव तलावात कमळाची फुले काढण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. प्रतीक सुखदेव शेंडे (वय १९, नीलज) असे मृताचे नाव आहे.