
नागपूर : ‘मुव्ही ऑफ द मिलेनियम’ म्हणून अभिमानाने गौरवले जाते त्या ‘शोले’ चित्रपट प्रदर्शनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. वर्षानुवर्षे एकाच टॉकिजमध्ये शो चाललेला एकमेव सिनेमा म्हणून देशभरात मेकिंग ऑफ ‘शोले’चे किस्से अन् यश साजरे होत असताना सिनेमातील कालियाचा डायलॉग खुपच प्रसिद्ध झाला.