समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Samruddhi Mahamarg Accident : स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ पलटी झाली.
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident

esakal

Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ पलटी झाली. या अपघातात अमन साहू (वय २५) याचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com