Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना
Scorpio Accident on Samruddhi Expressway: सिंदखेड राजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा अपघात झाला. टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले.
सिंदखेड राजा: सिंदखेड राजा तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन १ जण ठार झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले असून २ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.