Samruddhi Highway Chemical Leak: समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेट वायूची गळती

समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेट वायूची गळती; सहा तास वाहतूक ठप्प, टँकर जंगलात हलवून मोठी दुर्घटना टळली
सिंदखेड राजा : समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेट वायूचा टँकरमधुन गळती सुरू होती

सिंदखेड राजा : समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेट वायूचा टँकरमधुन गळती सुरू होती

Sakal

Updated on

सिंदखेड राजा : समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेट वायू वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गळती झाल्याची घटना ता.७ एप्रिल रोजी घडली आहे. ट्रक मधील वायू थंड झाल्यानंतर प्रशासनाकडून गळतीचा टँकर सुरक्षित ठिकाणी सायंकाळी ५.३० च्या हलवण्यात आले आहे. विदर्भच्या हद्दीपासुन काही अंतरावर सदर घटना घडली आहे. महामार्ग प्रशासनाने तातडीचे उपायोजना म्हणून नागपूर कॉरिडॉरकडे जाणारा एका बाजूचा महामार्ग ६ तास ठप्प करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com