समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Samruddhi Expressway Bike Ban Violated : महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी, तीनचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. या नियमांना धाब्यावर बसवत एका दुचाकीस्वारांनी महामार्गावरून वेगाने प्रवास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Samruddhi Expressway Bike Ban Violated

Samruddhi Expressway Bike Ban Violated

esakal

Updated on

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दुचाकी वाहनांना बंदी असतानाही एका दुचाकीस्वारांनी नियमांचे उल्लंघन करत महामार्गावरून वेगाने प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार ता.४ एप्रिल रोजी समोर आला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com