समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Samruddhi Expressway Container Action : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Samruddhi Expressway Container Action

Samruddhi Expressway Container Action

esakal

Updated on: 

समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या कंटेनर चालकावर परिवहन विभाग व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई केली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com