Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Major Accident on Samruddhi Expressway Near Mehkar: मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी १५ जण गंभीर जखमी आहेत.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

मेहकर: मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर सोमवारी (ता.८) पहाटेच्या सुमारास एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील एकूण २५ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील १५ जण गंभीर असून, १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com