Samruddhi Highway : समृद्धीवर ब्रेक घेतला, कुटुंबाला चिमुकली मागे राहिल्याचं समजलंच नाही; युपीच्या ट्रक चालकामुळे मिळाली परत

Samruddhi Highway UP Truck Driver Shows Humanity : मोहंमद समीर मो. शब्बीर यांनी एका तीन वर्षाच्या मुलीला समृद्धी महामार्गाने जात असताना ताब्यात घेऊन सुरक्षेसाठी तिला मंगरुळचव्हाळा ठाण्यात आणून दाखल केले.
Samruddhi Highway UP Truck Driver Shows Humanity

Samruddhi Highway UP Truck Driver Shows Humanity

esakal

Updated on

UP truck driver rescued a 3-year-old girl on Samruddhi Highway and handed her to police in Mangrulchavhala : अमरावती जिल्ह्यातील मंगरुळचव्हाळा हद्दीत समृद्धी महामार्गावर सापडलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीच्या पालकांचा शोध घेऊन रविवारी (ता. ७) तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले. शनिवारी (ता. ६) मोहंमद समीर मो. शब्बीर (रा.शुकुलपूर, गुलडावा, प्रतापगढ) यांनी एका तीन वर्षाच्या मुलीला समृद्धी महामार्गाने जात असताना ताब्यात घेऊन सुरक्षेसाठी तिला मंगरुळचव्हाळा ठाण्यात आणून दाखल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com