समृद्धीवर रीलच्या नादात बसचा अपघात, दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; २५ जण जखमी, उपचाराला नेलं तर रुग्णालयात डॉक्टरच नव्हते

Samruddhi Mahamarg Accident News समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला असून यात एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. तर २५ जखमींपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
Samruddhi Mahamarg Accident News

Samruddhi Mahamarg Accident News

Esakal

Updated on

समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. बुलढाण्यात मेहकर टोलनाक्याजवळ हा अपगात झाला आहे. Tragic accident on Samruddhi highway during reel attempt one child dead 25 injured

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com