
Samruddhi Mahamarg Accident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. वाशिमजवळ खासगी बस डिव्हाडरला धडकल्याने हा अपघात झाला आहे.