Samruddhi Mahamarg Traffic Jam
esakal
समृद्धी महामार्गावर एका ट्रकचालकाने चक्क ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा लावून चावी घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६० जवळ घडली.